गौण खनिज उत्खनन व वाळू उपसा यावर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटील यांच्यावर टीका केली होती.या टीकेला महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले प्रत्युत्तर जनावरांच्या लंपी रोगाबाबत नाना पटोले यांनी केलेल्या आरोपावर सुध्दा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांने प्रत्युत्तर केले आहे.
#RadhakrishnaVikhePatil #NanaPatole #Congress #BJP #Maharashtra #HWNews #BalasahebThorat #LampiVirus #Lampi #Virus #Animals